Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशHathras Stampede : हातरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून जवानाला हार्ट अटॅक! जागेवरच...

Hathras Stampede : हातरस चेंगराचेंगरीतील मृतदेहांचा ढीग पाहून जवानाला हार्ट अटॅक! जागेवरच मृत्यू

[ad_1]

एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह पाहून कॉन्स्टेबल रवी कुमारची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याचा सहकारी मित्रांनी त्याला तातडीने त्याच दवाखान्यात भरती केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. उष्माघात आणि अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह पहिल्याने हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments