Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रसोनं, चांदी, १ लाख रुपये.. सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानींनी ५० जोडप्यांना काय-काय...

सोनं, चांदी, १ लाख रुपये.. सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानींनी ५० जोडप्यांना काय-काय भेटवस्तू दिल्या

[ad_1]

अंबानी दांपत्याने प्रत्येक जोडप्याला एक वर्षासाठी पुरेल इतके किराणा सामान आणि घरगुती वस्तू भेट म्हणून दिल्या. यामध्ये ३६ जीवनावश्यक वस्तू, भांडी, गॅस स्टोव्ह, मिक्सर, पंखा अशी उपकरणे, गादी व उशी यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येक वधूला स्त्रीधन म्हणून १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments