Sunday, September 27, 2026
Homeदेश-विदेशTrending news : एका मिनिटात ३५ पुल-अप्स, भारतीय सैनिकाचा फिटनेस पाहून नेटकरी...

Trending news : एका मिनिटात ३५ पुल-अप्स, भारतीय सैनिकाचा फिटनेस पाहून नेटकरी आश्चर्यचकीत; पाहा व्हिडिओ

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

एका व्यक्तीने लिहिले आहे की, “पार्कमध्ये फिरण्यासारखे २५ पुल- अप केल्यानंतरही त्यांनी आपला युनिफॉर्म शर्ट व्यवस्थित ठेवला आहे.”  दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, “एकदम सुंदर. खरा फिटनेस असाच दिसतो. खऱ्या हिरोंना सलाम.” “एकदम भारी. जे लोक सर्वात कठीण काळात आणि परिस्थितीत लढण्याचे धैर्य ठेवतात, त्यांची गोष्टच निराळी असते. भारतीय लष्कराचे अभिनंदन,’ अशी कंमेट तिसऱ्याने केली. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, “एका मेजर जनरलसाठी २५ पुल-अप कौतुकास्पद आहेत. त्यांना फिटनेसची आवड असू शकते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments