Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रFive drown in bhushi dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाच तरुण...

Five drown in bhushi dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाच तरुण बुडाले! दोघांचे मृतदेह मिळाले; तिघांचा शोध सुरू

Five drown in bhushi dam : लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये पुण्यातील पाच तरुण बुडाले! दोघांचे मृतदेह मिळाले; तिघांचा शोध सुरू

[ad_1]

Five drown in bhushi dam : लोणावळा येथील भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला असून या धरणात वर्षा पर्यटनासाठी आलेले पुण्यातील पाच तरुण बुडाले असल्याची माहिती आहे. यातील दोन तरुणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments