Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रSujata Saunik : सुजाता सौनिक यांनी इतिहास रचला! पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी...

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी इतिहास रचला! पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान

Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी इतिहास रचला! पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान

[ad_1]

नितीन करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७ च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक,महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र सौनिक यांना संधी मिळाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments