Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशभाजप नेत्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, सामूहिक बलात्कारानंतर केली...

भाजप नेत्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या

भाजप नेत्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या

[ad_1]

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, २३ जूनच्या सायंकाळी अमित सैनी अल्पवयीन मुलीला घेऊन गेला होता. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिची शोधाशोध सुरू केली. तिच्या नंबरवरती फोन केल्यानंतर कॉल अमित याने उचलला. त्याने सांगितले की, काही वेळात मुलगी घरी येईल मात्र काही वेळानंतर फोन बंद केला. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments