Sunday, August 30, 2026
HomeमनोरंजनBigg Boss OTT 3: पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर गेला ‘बिग बॉस ओटीटी’चा...

Bigg Boss OTT 3: पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर गेला ‘बिग बॉस ओटीटी’चा ‘हा’ स्पर्धक! काय आहे कारण?

Bigg Boss OTT 3: पहिल्याच आठवड्यात घरातून बाहेर गेला ‘बिग बॉस ओटीटी’चा ‘हा’ स्पर्धक! काय आहे कारण?

[ad_1]

Bigg Boss OTT 3 Latest Update: बिग बॉस ओटीटी ३‘ दिवसेंदिवस अधिक मनोरंजक होत आहे. पहिल्याच आठवड्यात या घरात गदारोळ पाहायला मिळाला. एकीकडे रेशनच्या कमतरतेमुळे घरातील सदस्य आपापसात भांडताना दिसले, तर दुसरीकडे बिग बॉसने पहिल्याच आठवड्यात मिड-वीक एविक्शन करून घरातील सदस्यांना धक्का दिला आहे. पहिल्या आठवड्यात, घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेशन टास्क देण्यात आले होते, ज्यामध्ये सर्व सदस्यांनी ६ लोकांना नॉमिनेट केले होते. मात्र, जनतेच्या निर्णयावरून घराबाहेर करण्यासाठी दोन नावे सुचवण्यात आली, त्यापैकी एक शिवानी कुमारी आणि दुसरे नीरज गोयत यांचे नाव पुढे आले. मीडिया रिपोर्ट्सवर, या पहिल्याच आठवड्यात नीरज गोयत बेघर झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments