Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशRahul Gandhi : राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड, INDIA आघाडीच्या...

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड, INDIA आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय

[ad_1]

वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सीपीपी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हंगामी सभापती भर्तृहरी महताब यांना पत्र लिहून राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाची माहिती दिली. इतर पदाधिकाऱ्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments