Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune L3 pub : पुण्यातील एल ३ लिक्विड लिजर लाउंज पबची पतीत...

Pune L3 pub : पुण्यातील एल ३ लिक्विड लिजर लाउंज पबची पतीत पावन संघटनेकडून तोडफोड

[ad_1]

या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, तर ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी एल ३ लिक्विड लिजर लाऊज पब सील केला आहे. तर रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने, योगेंद्र गिरासे, मानस मलिक, अक्षय कामठे यांसह अन्य तिघेमिळून आठ जणांना अटक केली आहे. तसेच या पार्टीत सहभागी झालेल्या तरुणांची चौकशी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments