Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजनसेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई...

सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत; ‘ठरलं तर मग’मधील सहाय्यक दिग्दर्शकाच्या निधनानंतर जुई गडकरीवरची पोस्ट

[ad_1]

त्याचा २४वा वाढदिवस होता १० जूनला. ९ तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रेमध्ये भीषण अपघात झाला. त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता. पण सगळ्यांशी त्यानी छान नातं जोडलं होतं. गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गैरव परत येईल. गैरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे. तू लेट आला असतास. पण आला तरी असतास.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments