Pune rape crime : पुण्यात अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता व चुलत भावाने केला बलात्कार! मांजरी येथील घटनेनं खळबळ

0
19
Pune rape crime : पुण्यात अल्पवयीन मुलीवर वडील, चुलता व चुलत भावाने केला बलात्कार! मांजरी येथील घटनेनं खळबळ


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडितेचे कुटुंब हे परप्रांतीय आहे. ते रोजगाराच्या शोधत पुण्यात आले होते. पीडित मुलगी ही १३ वर्षांची आहे. ती तिची आई, वडील, चुलत भाऊ व काका असे सर्व जण मांजरी येथील घुले नगर येथे भाड्याने राहत आहे. दरम्यान, जुलै २०२२ मधे मुलगी घरातील वरच्या मजल्यावर एकटी असतांना तिच्या चुलत भावाने ‘चल प्यार करेंगे’ म्हणत तिच्यावर अतिप्रसंगत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने याला नकार दिल्याने त्याने त्याच्या जवळील धार धार हत्याराची भीती तिला दाखवत जीवे मारण्याची धमकी देत तिला कपडे काढण्यास सांगितले. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, मुलीला त्रास झाल्याने तिने आरडा ओरडा केला. यानंतर तिने तेथून पळ काढला. ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी चुलत भावाने तिला दिली होती.



Source link