Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजनकलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आठवडाभरात काय घडले?

कलाने काजोलला केले निर्दोषी सिद्ध, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आठवडाभरात काय घडले?

[ad_1]

माधवीने कलाच्या बहिणीवर केला चोरीचा आरोप

चांदेकरांनी त्यांच्या पेढीवर पूजा ठेवलेली असते. त्यासाठी सर्वांना आमंत्रण देण्यात येते. कला आणि तिच्या कुटुंबीयांना देखील पूजेसाठी बोलवण्यात आले होते. पण कलाच्या कुटुंबीयांना कसा कमीपणा दाखवता येईल, त्यांची बदनामी कशी होईल यासाठी माधवी डाव आखते. तिने पेडीवरील एका कामगाराला सांगून काजोलच्या बॅगेत सोन्याच्या दोन अंगठ्या टाकल्या आहेत. त्यानंतर जेव्हा दोन अंगठ्या चोरी झाल्याचे कळाले तेव्हा तिने खरेंना आरोपी असल्याचे म्हटले. कला या सगळ्याला विरोध करते. पण पोलीस तपास करत असतात तेव्हा त्यांना सगळ्या अंगठ्या काजोलच्या बॅगेत सापडतात. ते काजोलला घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जातात.
वाचा: ‘रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही’, शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments