Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रNEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे पोहोचले राज्यात; लातूर येथून दोन...

NEET Paper Leak Case: नीट पेपरफुटीचे धागेदोरे पोहोचले राज्यात; लातूर येथून दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने घेतले ताब्यात

[ad_1]

नीट यूजी पेपर फूटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी एनटीएच्या संचालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असतांना सीबीआयच्या पथकाला बिहार कनेक्शन मिळाले होते. यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. नांदेड एटीएसने शुक्रवारी लातूर येथे कारवाई करत दोन शिक्षकांना अटक केली आहे. यातील एक शिक्षक हा लातूर तर दूसरा हा सोलापूर येथे काम करतो. दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments