Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रLaxman Hake : मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; छगन...

Laxman Hake : मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी

[ad_1]

सरकारच्या शिष्टमंडळानं वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंशी चर्चा केली. ओबीसी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली होती. त्याची माहिती लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांना देण्यात आली. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आदि नेते आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments