Monday, September 21, 2026
Homeदेश-विदेशFact Check : चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना;...

Fact Check : चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना; आता होतोय व्हायरल

[ad_1]

मुख्यतः, व्हिडिओमधील कॅप्शनमध्ये ईद उल फित्रचा उल्लेख करण्यात आला आहे, तर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पोस्ट्सचा दावा आहे की हा व्हिडीओ ईद उल अधाचा आहे. हे दोन वेगळे इस्लामिक सण आहेत, जे वर्षात वेगवेगळ्या वेळी साजरे केले जातात. ईद उल फित्र रमजान महिन्याच्या शेवटी तर ईद उल अधा इब्राहिमने देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाचे बलिदान देण्याच्या इच्छे निमित्त साजरा केला जातो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments