Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनसरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले होते अमरीश पुरी; अशी मिळाली होती...

सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले होते अमरीश पुरी; अशी मिळाली होती ‘मोगॅम्बो’ची भूमिका!

[ad_1]

अमरीश पुरी यांचे गाजलेले चित्रपट

अमरीश पुरी यांनी साकारलेल्या काही व्यक्तिरेखा आणि संवाद आजही लोकांच्या लक्षात आहेत. ‘मोगॅम्बो खुश हुआ’, ‘जा सिमरन जा जी ले अपनी जिंदगी’ हे अमरीश पुरी यांचे गाजेलेले डायलॉग आहेत, जे आजही आपल्याला त्यांची आठवण करून देतात. त्यांनी ‘गदर’, ‘नागिन’, ‘घायाल’, ‘कोयला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘करण-अर्जुन’, ‘इलाका’, ‘दामिनी’ आणि ‘चाची ४२०’सारखे हिट चित्रपट दिले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments