Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रSion Road Over Bridge : मुंबईतील सायन रोड ओव्हर ब्रीज शुक्रवारी मध्यरात्रीपासून...

Sion Road Over Bridge : मुंबईतील सायन रोड ओव्हर ब्रीज शुक्रवारी मध्यरात्रीपासून अवजड वाहनांसाठी बंद!

[ad_1]

सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचं काम तिसऱ्यांदा पुढे ढकलले

सायन रोड ओव्हर ब्रिज जानेवारी महिन्यातच पाडण्यात येणार होता. परंतु, स्थानिक लोक आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या कामाला विलंब झाला. यानंतर २८ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून सायन रोड ओव्हरब्रिज तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमुळे या तारखेत बदल करण्यात आला. त्यावेळी २८ मार्च रोजी हा पूल पाडण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु,तिसऱ्यांदा सायन रोड ओव्हरब्रिज पाडण्याचे काम पुढे ढकलले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments