Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनशिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष...

शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये ‘वटपौणिमा’ विशेष भाग

[ad_1]

अक्षरा आणि अधिपतीमध्ये निर्माण होणार जवळीक

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मध्ये अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होणार आहे. दोघेही घर सोडून नवीन संसार सुरु करण्याच्या उंबरठयावर आहेत. अक्षराने, वट सावित्रीचा उपवास धरला आहे, अक्षराला इतके कष्ट घेताना बघून अधिपती देखील पूजेमध्ये तिच्या सोबत आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने या दोघांवर एक विशेष गाणं देखील चित्रित झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments