Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजन‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं? कारण सांगताना अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले....

‘शक्तिमान’ने अद्याप लग्न का नाही केलं? कारण सांगताना अभिनेते मुकेश खन्ना म्हणाले….

[ad_1]

रणवीर बनणार नवा शक्तिमान!

अभिनेते मुकेश खन्ना त्यांच्या ‘शक्तिमान’ या व्यक्तिरेखेमुळे चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यांचा ‘शक्तिमान’ हा शो अगदी लहान-मोठ्यांपासून सगळ्यांनाच आवडला होता. भारतातला पहिला टीव्ही सुपरहिरो अशी त्याची ओळख झाली होती. आजही लोक या शोचे भाग इंटरनेटवर बघताना दिसतात. आता ‘शक्तिमान’वर एक चित्रपट बनत आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह ‘शक्तिमान’ बनणार आहे. मात्र, मुकेश खन्ना यावर खूश नाहीत. केवळ स्टारडममुळे ही व्यक्तिरेखा चालेल असं नाही, असे मत मुकेश खन्ना यांनी मांडले आहे. सुपरहिरो असलेल्या ‘शक्तिमान’मध्ये भारतीय मूल्ये आणि शिकवण देणाऱ्या सुपरहिरोची प्रतिमाही असायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments