Friday, September 18, 2026
Homeदेश-विदेशViral News : ऐकावं ते नवलच....! मुलगी होण्याच्या आशेने महिलेने दिला तब्बल...

Viral News : ऐकावं ते नवलच….! मुलगी होण्याच्या आशेने महिलेने दिला तब्बल ९ मुलांना जन्म; आता घरात होतोय किलबिलाट

[ad_1]

Viral News : मुलाला वंशाचा दिवा समजले जाते. आपल्याला मुलगा व्हावा व आपला वंश वाढवावा अशी अनेकांची इच्छा असते. भारतात मुलासाठी अनेक गैरप्रकार देखील होत असतात. बऱ्याचदा तर गर्भलिंग निदान चाचणी करून मुलगा आहे की मुलगी हे देखील पहिले जाते. तर अनेकदा मुलगा व्हावा यासाठी वाट देखील पाहिली जाते. अमेरिकेत मात्र, काहीसे उलटे चित्र आहे. एका महिलेने मुलीच्या प्रतीक्षेत तब्बल ९ मुलांना जन्म दिला आहे. ९ मुलांच्या जन्मानंतर तिला मुलगी झाली आहे. तिची मुलीची इच्छा पूर्ण झाल्याने  तिच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments