Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशAir India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात सापडले मेटल ब्लेड

Air India: एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाला दिलेल्या जेवणात सापडले मेटल ब्लेड

[ad_1]

प्रवाशाने सांगितले की, त्याच्या जेवणात ब्लेडचा तुकडा होता. मात्र, त्याने घास खाल्ल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, जेवणात काही तरी आहे. त्याने त्याने घास तोंडातून बाहेर काढल्यानंतर त्यात ब्लेड दिसला. सुदैवाने त्याला कोणतीही जीवितहानी झाली नाही. अर्थात दोष एअर इंडियाच्या केटरिंग सेवेचा आहे. एखाद्या मुलाला देण्यात येणाऱ्या जेवणात असे काही आढळल्यास…? असे पॉलने एक्सवर लिहिले आहे. पहिल्या फोटोत मी थुंकलेला धातूचा तुकडा आणि दुसऱ्या फोटोत माझ्यासाठी एअर इंडियाने दिलेले जेवण आहे, असेही पॉल म्हणाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments