Saturday, September 19, 2026
Homeमहाराष्ट्रPune Dhanori accident: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला...

Pune Dhanori accident: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राइव! धानोरीत भरधाव कारने रिक्षाला उडवले, चौघे जखमी

[ad_1]

या घटनेचे वृत्त असे की, पुण्यातील धानोरी परिसरात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगात असणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षात असलेले चौघेजण जखमी झाले आहेत. आरोपी कारचालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments