Saturday, September 19, 2026
Homeदेश-विदेशC. V. Ananda Bose : बंगालचे राज्यपाल पुन्हा नव्या अडचणीत! पुतण्यावर बलात्काराचा...

C. V. Ananda Bose : बंगालचे राज्यपाल पुन्हा नव्या अडचणीत! पुतण्यावर बलात्काराचा आरोप; डान्सरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यपालांच्या पुतण्याविरुद्ध कलम ३७६ (बलात्कार), १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने शून्य एफआयआर लिहून हा गुन्हा दिल्ली पोलिसांना हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. शून्य एफआयआरमध्ये गुन्ह्याचा उल्लेख नाही. या प्रकरणी राजभवनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments