BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, POSCO प्रकरणात अटकेला स्थगिती

0
16
BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, POSCO प्रकरणात अटकेला स्थगिती

BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना अटकेपासून संरक्षण देत हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मात्र त्यांना १७ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Source link