Monday, September 28, 2026
Homeमनोरंजन‘दामले निवृत्त व्हा!’; चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर!...

‘दामले निवृत्त व्हा!’; चाहत्याच्या खोचक कमेंटला अभिनेता प्रशांत दामले यांचं चोख उत्तर! म्हणाले…

[ad_1]

चाहत्याची खोचक प्रतिक्रिया

एका व्यक्तीने प्रशांत दामले यांच्या या पोस्टवर कमेंट करत ‘दामले आता निवृत्त व्हा!’ असं म्हटलं आहे. या खोचक कमेंटवर प्रशांत दामले यांनी देखील चोख उत्तर दिलं आहे. सोशल मीडिया युजरच्या या कमेंटवर प्रशांत दामले देखील प्रतिक्रिया देत म्हणाले ‘का हो असं का म्हणताय?’. यावर नेटकऱ्याने पुन्हा कमेंट करत म्हटलं की, ‘रसिक प्रेक्षक काहीच बोलत नसले, तरी आता तुमचा कंटाळा आला आहे. तुमचा रवी शास्त्री होऊ देऊ नका.’ यावर प्रशांत दामले यांनी कमेंट करत म्हटलं की, ‘रसिक प्रेक्षक बोलत नाहीत हे खरं आहे. पण मला त्यांच्या मेसेज वरून कळतं की, कधी थांबायचं. मला अंदाज येतो. मात्र, सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद’, असं सडेतोड उत्तर त्यांनी दिलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments