Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशइटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, G-7 शिखर परिषदेआधीच खलिस्तानी दहशतवाद्यांचे लाजिरवाणे कृत्य

इटलीत महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड, G-7 शिखर परिषदेआधीच खलिस्तानी दहशतवाद्यांचे लाजिरवाणे कृत्य

[ad_1]

जी-७ शिखर परिषदेत यूक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्षाचे पडसाद उमटण्याचे चिन्हे आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन,फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅक्रोन, जापानचे पंतप्रधान फूमियो किशिदा आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो शिखर परिषदेत सहभागी होणारे वरिष्ठ नेते असतील. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेंस्कीही त्यांच्या देशावर होत असलेल्या रशियाच्या आक्रमणाबाबत एका सत्रात सहभागी होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments