Saturday, September 26, 2026
Homeदेश-विदेशKuwait building fire | कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, 41 भारतीयांचा मृत्यू...

Kuwait building fire | कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, 41 भारतीयांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

कुवैतमध्ये रहिवासी इमारतीला भीषण आग, 41 भारतीयांचा मृत्यू तर 50 पेक्षा जास्त जखमी

Kuwait building fire : कुवैतमध्ये 6 मजली असणाऱ्या रहिवाशी इमारतीली भीषण आग लागली आहे. या आगीत होरपळून तब्बल 41 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

कुवैतमध्ये एका रहिवाशी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक भारतीयांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. कुवैतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी (12 जून) सकाळी सहा मजली इमारतीच्या स्वयंपाकघरात आग लागली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या इमारतीत ही भीषण आग लागली त्या इमारतीत 160 लोक राहत होते आणि ते सर्व एकाच संस्थेत काम करतात. यातील अनेक मजूर भारतातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments