Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनसोनाक्षी आणि जहीर इक्बालच्या लग्नाची तारीख आली समोर! ‘ही’ कलाकार मंडळी होणार...

सोनाक्षी आणि जहीर इक्बालच्या लग्नाची तारीख आली समोर! ‘ही’ कलाकार मंडळी होणार लग्नात सामील

[ad_1]

शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, ‘मला माहित नाही..’

‘झूम’सोबतच्या खास संवादात जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांची मुलगी सोनाक्षीच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, ‘मी दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी अजूनही इथेच आहे. मी अजून माझ्या मुलीसोबत याबद्दल बोललेलो नाही. तुमचा काय प्रश्न आहे की, ती लग्न करत आहे? पण, तिने मला अजून याबद्दल काहीही सांगितले नाही हे माझे उत्तर आहे. मी मीडियात जे वाचले, तेच मला माहीत आहे. जेव्हा ती माझ्याशी कशाहीबद्दल बोलते, तेव्हा माझे आशीर्वाद नेहमी तिच्या पाठीशी असतात. त्यांना जगातील सर्व सुख मिळावे, अशी आमची इच्छा आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments