Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशOdisha New CM | ओडिशाचे नवे मुख्यमंत्री ठरले, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावानांही मंजुरी...

Odisha New CM | ओडिशाचे नवे मुख्यमंत्री ठरले, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावानांही मंजुरी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

ओडिशाचे नवे मुख्यमंत्री ठरले, 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावानांही मंजुरी

Mohan Majhi : भारतीय जनता पक्षाने अखेर ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून मोहन चरण माझी यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाने अखेर ओडिशाच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ओडिशातील भाजप आमदारांनी एकमताने मोहन माझी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली. सीएम मोहन माळी यांच्याशिवाय दोन उपमुख्यमंत्रीही करण्यात आले आहेत. सर्व आमदारांनी या निर्णयाचे स्वागत केले असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

ओडिशाचा मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपने ठरवले असून मोहन माळी यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. याशिवाय दोन उपमुख्यमंत्रीही करण्यात आले आहेत. सहावेळा आमदार केव्ही सिंग देव आणि पहिल्यांदा आमदार झालेले प्रवती परिडा यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments