Narendra Modi 3.0 Cabinet : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृहमंत्रीपद शहांकडेच, पाहा कोणाला कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी

0
21
Narendra Modi 3.0 Cabinet : मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृहमंत्रीपद शहांकडेच, पाहा कोणाला कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी

Modi 3.0 ministers portfolios announced : एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, रस्ते, तसेच रेल्वे मंत्रालय भाजपने आपल्याकडे ठेवली आहेत. त्याचबरोबर या मंत्रालयाची जबाबदारी आधीच्याच मंत्र्यांवर सोपवली आहे.

Source link