Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रIND VS PAK:भारताने पाकिस्तानला लोळवले! मध्यरात्री पुणेकरांचा रस्त्यावर जल्लोष! फटाके फोडून दिल्या...

IND VS PAK:भारताने पाकिस्तानला लोळवले! मध्यरात्री पुणेकरांचा रस्त्यावर जल्लोष! फटाके फोडून दिल्या घोषणा; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Pune News update : अमेरिकेत सुरू असलेल्या आयसीसीटी २० वर्ल्ड कप २०२४ मध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवले. यानंतर पुणेकरांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला. या जल्लोषाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुणेकर मोठ्या संख्येनं डेक्कन परिसरात एकत्र आले. यावेळी गाणी, घोषणा आणि फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. सोशल मिडियावर या जल्लोषाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments