Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशNarendra Modi oath ceremony: मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ८००० पाहुण्यांची उपस्थिती, ७ देशांच्या...

Narendra Modi oath ceremony: मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ८००० पाहुण्यांची उपस्थिती, ७ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण

[ad_1]

Narendra Modi oath-taking ceremony: एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) ९ जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाला देशविदेशातील ८ हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले असून ७ देशांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments