Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रManoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह 'या'...

Manoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह ‘या’ दोन गावांनी सोडली साथ

Manoj Jarange Patil:जरांगे पाटलांना धक्का ! पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारल्यावर अंतरवालीसह ‘या’ दोन गावांनी सोडली साथ

[ad_1]

Manoj Jarange Patil news: राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्यावरून तातडीने निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे ८ तारखेपासून आंतरवाली सराटीत उपोषण करणार होते. मात्र, आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. यामुळे पोलिसांनी त्यांना उपोषण करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याची चर्चा सुरू असतांना आणखी दोन गावांनी त्यांची साथ सोडल्याने त्यांना धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments