Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदताना झाड तोडलं; बीएमसीने कंत्राटदाराकडून आकारला ‘इतका’ दंड!

Mumbai: नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदताना झाड तोडलं; बीएमसीने कंत्राटदाराकडून आकारला ‘इतका’ दंड!

[ad_1]

हा दखलपात्र गुन्हा असल्याने कायद्यानुसार पोलिसांनी वृक्षतोडीप्रकरणी गुन्हा दाखल करावा, असा दावा सामाजिक कार्यकर्ते अमित मारू यांनी केला असला तरी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. २८ मे रोजी १ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावताना महापालिकेने केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा उल्लेख केला नाही, तर २५ वर्षे जुने झाड तोडल्याचा उल्लेख केला, असे मारू यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments