Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशLS polls : डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार...

LS polls : डोंगराएवढा विजय! लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांच्या फरकानं जिंकणारा उमेदवार कोण?

[ad_1]

गुजरातमधील वडोदरा मतदारसंघात भाजपचे हेमांग जोशी यांनी ५,८२,१२६ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी पढियार जशपालसिंह महेंद्रसिंह यांना २ लाख ९१ हजार ६३ मतं मिळाली.

माजी आयएएस अधिकारी आणि काँग्रेसचे उमेदवार शशिकांत सेंथिल यांनी तिरुवल्लूर मतदारसंघातून ५,७२,१५५ मतांनी विजय मिळवला. त्यांना एकूण ७,९६,९५६ मतं मिळाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments