Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

[ad_1]

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राव्यतिरिक्त गोवा, कर्नाटक, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये १० जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये ९ जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ९ आणि १० जून रोजी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, बिहार आणि ओडिशामध्ये १० जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची अपेक्षा आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये ८ ते १० जून दरम्यान उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments