Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video: पुणे तिथे काय उणे! रस्त्यावरील पाण्यात पुणेकर तरुणानं असे काही...

Viral Video: पुणे तिथे काय उणे! रस्त्यावरील पाण्यात पुणेकर तरुणानं असे काही केले की लोक म्हणाले, गडकरींचे स्वप्न पूर्ण

[ad_1]

पावसाचा आनंद अशा पद्धतीने लुटणारा हा एकमेव असेल असे काहींनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून कमेन्ट दिली आहे. तर एका व्यक्तिने तर नितीन गडकरी यांचे पुण्यातील जलवाहतुकीचे स्वप्न या तरुणाने पूर्ण केले आहे अशी कमेन्ट दिली आहे. यावर अनेकांनी हसून दाद दिली आहे. तर एकाने लिहिले, “जाशील येरवडा जेलमध्ये थेट” तर एकाने थेट गटारात जाशील असे देखील म्हटले आहे. तर एकाने पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा संदर्भ देत, ‘कारण त्याला माहीत आहे की एवढ्या पाण्यात पोर्शे काय येत नाय……’ अशी कमेंट केली आहे. ‘नका घालू वाद, हा आहे पुण्याचा नाद’, अशी कमेंट एकाने केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments