Kangana ranaut slap : कंगना रणौतला कानाखाली लगावल्यावर CISF कर्मचारी कुलविंदर कौर हिने सांगितले की, कंगनाने वक्तव्य केले होते की, शेतकरी १०० रुपयांसाठी तेथे बसले आहेत. काय ती तेथे जाऊन बसेल?