Saturday, October 3, 2026
Homeदेश-विदेशमोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली

मोठी बातमी! कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने कानाखाली लगावली

[ad_1]

कंगना रणौत दिल्लीत दाखल झाली आहे व तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महानिदेशक नीना सिंह यांना या घटनेविषयी माहिती दिली. कंगनाने दावा केला होता की, चंडीगड एअरपोर्टवर कर्टन परिसरात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्याशी वाद झाला व त्यांनी थप्पड मारली. कुलविंदर यांना सीओ कक्षात ताब्यात घेण्यात आले असून चौकशी केली जात आहे. चंडीगड एअरपोर्टवर सीआईएसएफ द्वारे सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments