Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजनस्टाफ मेंबरला भेटण्यासाठी शाहरुख खान झोपडपट्टीतही यायचा! सुनील पालने सांगितला ‘तो’ किस्सा

स्टाफ मेंबरला भेटण्यासाठी शाहरुख खान झोपडपट्टीतही यायचा! सुनील पालने सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1]

कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी झोपडपट्टीत जायचा शाहरुख!

अजूनही शाहरुख खानच्या संपर्कात आहे का? या प्रश्नावर सुनील पाल म्हणाला की, ‘मी आता फारसा शाहरुखच्या संपर्कात नाही. कारण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो. पण मला वाटतं जेव्हाही आम्ही भेटू, त्यांनी मला ओळखले किंवा नाही ओळखले, तरी त्यांची वागणूक आधीसारखीच असेल. शाहरुख खानच्या बाबतीत, मला आणखी एक गोष्ट आठवते की, त्याचा स्टाफमधील एक कर्मचारी माझ्या शेजारच्या झोपडपट्टीत राहत होता. ४-६ महिन्यातून एकदा खास प्रसंगी शाहरुख खान स्वतः त्याला भेटायला यायचा. पण, तो रात्री उशिरा शांतपणे यायचा, १०-१५ मिनिटे त्याच्या घरी घालवायचा आणि मग निघून जायचा.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments