Friday, August 14, 2026
Homeमनोरंजन‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने घेतली जीवतोड मेहनत; एक-दोन नव्हे १८ किलो...

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने घेतली जीवतोड मेहनत; एक-दोन नव्हे १८ किलो वजनही केले कमी!

‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने घेतली जीवतोड मेहनत; एक-दोन नव्हे १८ किलो वजनही केले कमी!

[ad_1]

कार्तिकच्या शरीरात बदल घडवून आणण्यासाठी आणि बॉक्सिंग शिकण्यासाठी त्याला १४ महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्यावेळी कार्तिक ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता, त्यामुळे तो त्यासाठीही वेळ देत होता. याशिवाय तो प्रवास देखील करत होता. प्रवासासाठीचे दोन महिने सोडले तर, त्याच्याकडे यासाग्ल्यासाठी केवळ १२ महिने शिल्लक होते. याच वर्षभरामध्ये कार्तिकने १८ किलो वजन कमी केले. यासाठी तो दररोज व्यायाम करायचो. सकाळी कार्डिओ आणि बॉक्सिंग करायचा. तर, संध्याकाळी पुन्हा एक तास ते पाऊण तास व्यायाम करायचा, असे त्याचे व्यायामाचे वेळापत्रक होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागले होते, त्याच्या खांद्याला आणि टाचांना दुखापत झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments