PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
15
PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार | Navarashtra (नवराष्ट्र)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार

Election Results 2024: लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर आज (5 जून) 17 व्या लोकसभेची शेवटची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून ते आजच सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीचा 2024 निकाल समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाने 240 जागा जिंकल्यानंतर या लोकसभा निवडणुकीत बहुमतापेक्षा कमी पडले. दरम्यान एनडीएने 292 जागांसह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्याच वेळी, सर्व प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियाने 234 जागा जिंकल्या आहेत.






Source link