Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यावर पावसाचे ढग! मुंबई, पुण्यासाह 'या' जिल्ह्यात वादळी...

Maharashtra Weather Update : राज्यावर पावसाचे ढग! मुंबई, पुण्यासाह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

[ad_1]

Maharashtra Weather Update : राज्यावर मोठ्या प्रमाणात पुर्व मौसमी पावसाचे ढग दाटून आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, मेघ गर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, बीड, जालना, नांदेड, तर विदर्भातील नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments