Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Elections Result 2024 | नरेंद्र मोदी पुन्हा आघाडीवर! राहुल गांधी...

Lok Sabha Elections Result 2024 | नरेंद्र मोदी पुन्हा आघाडीवर! राहुल गांधी व अमित शाह यांची हजारोंची आघाडी | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

नरेंद्र मोदी पुन्हा आघाडीवर! राहुल गांधी व अमित शाह यांची हजारोंची आघाडी

लोकसभा निवडणूक 2024 निकाल समोर येत आहे. मतमोजणी सुरु असून भाजपने संपूर्ण देशभरामध्ये आपली जादू कायम ठेवली आहे.

दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया आघाडी अशी चुरशीची लढत होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान मोजणी सुरु झाली आहे. देशभरासह राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा कल समोर येत आहे. यामध्ये राज्यामध्ये आश्चर्यकारक निर्णय आणि एक्झिट पोलनुसार देखील निर्णय समोर येत आहे. यंदाचा निकाल देशाचे राजकीय महत्त्व ठरवणारा असल्यामुळे काटे की टक्कर दिसून येत आहे. देशातमध्ये नरेंद्र मोदी यांचा वाराणसी तर राहुल गांधी यांचा वायनाड व रायबरेली हे मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आकडेवारी समोर आली आहे.

लोकसभा निवडणूकीमध्ये वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांची चुरशीची लढत दिसून येत आहे. नरेंद्र मोदी हे सकाळी पिछाडीवर गेले होते. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कॉंग्रेसचे नेते अजय राय हे निवडणूक लढत आहेत. सकाळी पहिल्या फेरीमध्ये अजय राय हे 6223 मतांनी आघाडीवर होते. नरेंद्र मोदी हे पहिल्या फेरीमध्ये नरेंद्र मोदी पिछाडीवर गेल्यामुळे भाजपच्या सर्व सर्वांना घाम फुटला होता. मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांची आकडेवारी भरुन काढली आहे. सध्या वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी हे आघाडीवर आहेत.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments