Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशLok Sabha Election 2024 | 'नारीशक्ती' भाजपासाठी गेम चेंजर्स ठरेल का? एक्झिट...

Lok Sabha Election 2024 | ‘नारीशक्ती’ भाजपासाठी गेम चेंजर्स ठरेल का? एक्झिट पोलच्या मते महिलामुळे NDA सरकार आघाडीवर, कसं ते जाणून घ्या… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘नारीशक्ती’ भाजपासाठी गेम चेंजर्स ठरेल का? एक्झिट पोलच्या मते महिलामुळे NDA सरकार आघाडीवर, कसं ते जाणून घ्या…

Lok Sabha Election 2024 : देशातील अनेक राज्यांतील लोकसभा जागांवर महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त असल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले. पूर्वीच्या मतदान पद्धतीवरून असे दिसून येते की, आज महिला मतदान प्रक्रियेत म्हणजेच निवडणुकीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त सक्रियपणे भाग घेत आहेत. महिला मतदारांची संख्या आणि त्यांचा मतदानाचा टक्काही वाढला आहे. यामागाचं कारण तुम्हाला माहितीय का?

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha election 2024) निकाल 4 जूनला जाहिर होणार आहे. जवळपास प्रत्येक एक्झिट पोलमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करत आहेत, म्हणजेच एनडीए एकसूरमध्ये 400 हून अधिक जागा जिंकेल. विजय-पराजयाच्या या सर्वात मोठ्या राजकीय खेळाच्या चर्चेदरम्यान, 2024 च्या निवडणूक निकालांमध्ये महिला मतदारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे एनडीए सरकारला मोठ्या संख्येने महिला मतदारांनी मतदान केल्याचे एक्झिट पोलमध्ये (Exit Poll) स्पष्ट झाले आहे. एकंदरित पुन्हा भाजपचे सरकार येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

महिला मतदार संख्येत वाढ का?




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments