Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रWeather Update : मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, येत्या...

Weather Update : मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

Weather Update : मुंबईसह राज्यात अनेक टिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी, येत्या ३ दिवसात जोरदार पावसाची शक्यता

[ad_1]

आज मुंबईसह राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळाली. मान्सून पूर्व पावसाने आज डोंबिवली, कल्याण, पनवेल परिसरात  हजेरी लावली. येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारपासून मुंबई, कोकण, विदर्भात रिमझिम पाऊस पडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments