MLC elections 2024 : भाजप बरोबरच शिंदे गटही लढणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, आता राज ठाकरे काय करणार?

0
15
MLC elections 2024 : भाजप बरोबरच शिंदे गटही लढणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, आता राज ठाकरे काय करणार?

असं आहे विधान परिषद निवडणुकीचं वेळापत्रक

मुंबई पदवीधर, कोकण विभागीय पदवीधर, नाशिक विभागीय शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत आहे. बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Source link