Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशMumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून भटक्या कुत्र्याचा प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकरी...

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून भटक्या कुत्र्याचा प्रवास, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…

[ad_1]

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

एका कुत्र्याला ट्रेन थांबल्यानंतरच खाली उतरण्याची सवय असते, अशी कमेंट एका रेडिट युजरने या पोस्टवर केली आहे. तो कुत्रा अनेक मुंबईकरांपेक्षा हुशार आहे, असे आणखी एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे. आणखी एका युजरने या प्राण्याचे कौतुक करत लिहिले की, ‘चलती ट्रेन से उतरना खतरनाक है’ चांगले समजते. या व्हायरल व्हिडिओचा वापर मुंबई लोकल प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी करावा, असे सुचवत एका युजरने लिहिले की, ‘मुंबई लोकलने या व्हिडिओचा जाहिरात म्हणून वापर करून लोकांना धावत्या ट्रेनमधून उतरू नका, असे सांगावे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments