Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रMalegaon Crime: गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगाव पुन्हा हादरले ! नगरसेवक पित्रा, पुत्रावर तलवारीनं...

Malegaon Crime: गोळीबाराच्या घटनेनंतर मालेगाव पुन्हा हादरले ! नगरसेवक पित्रा, पुत्रावर तलवारीनं हल्ला, हाताची बोटे कापली

[ad_1]

गेल्या आठवड्यात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर झाला होता गोळीबार

गेल्या आठवड्यातच मालेगावमध्ये माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाला होता. या घटनेनंतर आता पुन्हा ही घटना घडल्याने मालेगाव पुन्हा हादरले आहे. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती हाताळली. यामुळे तणाव निवळला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments