Wednesday, September 30, 2026
Homeदेश-विदेशkim jong un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंगचे घाणेरडे कृत्य! दक्षिण...

kim jong un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंगचे घाणेरडे कृत्य! दक्षिण कोरियात पाठवले कचरा आणि मलमूत्रांनी भरलेले फुगे

[ad_1]

सिओलसह अनेक शहरांमध्ये अलर्ट

सैन्याने लोकांना हवेतून येणाऱ्या या फुग्यांपासून व त्यातून पडणाऱ्या वस्तूंपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. उत्तर कोरियाकडून येणाऱ्या संशयास्पद वस्तूंना स्पर्श न करण्याचे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आले आहे. असे फुगे दिसल्यास लष्करी किंवा पोलिस कार्यालयांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला दुखापत किंवा मृत्यू झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. सोलमधील सरकारने चेतावणी दिली की अज्ञात वस्तू, उत्तर कोरियामधून आल्याचा संशय आहे, शहराच्या आकाशात दिसले आहेत आणि सैन्य त्यांच्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे देखली सांगण्यात आले आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments